ग्राहक समितीच्या युवा तालुकाध्यक्ष पदी गणेश काकडे यांची निवड
मोहोळ/धुरंदर न्यूज मोहोळ तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी गणेश काकडे ढोकबाबुळगाव यांची निवड झाली असून ग्राहक समितीचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या हस्ते देण्यात आले. ढोक बाबुळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश काकडे…