अभिजीत पाटील ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या वेशभूष करत कथेच्या दुसऱ्या दिवशी अवतरले
धुरंधर न्युज सुप्रसिद्ध शिवपुराण कथा सांगणारे सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून होत असलेल्या श्री हरिहर शिव महापुराण आज दुसरा दिवस…