तहसील कार्यालयातच संघटनेच्या तालुकाध्यक्षाला पैसे स्वीकारताना पकडले रंगेहात..
मोहोळ, धुरंधर न्युज तालुक्यात या घटनेने उडाली खळबळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचे उत्खनन चालु आहे, महसुल प्रशासनाकडुन कोणतीही कार्यवाही केली जात नाही. म्हणून तुमची सोशल मिडीयावर बदनामी करेन,…










