मोहोळ तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच, आजच्या अपघातात 2 जण जागीच ठार

मोहोळ तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर देवडी गावच्या हद्दीमध्ये उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून पिकअप ने धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये दोन…

दोन सख्या भावासह तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली.. खेळत खेळत शेततळ्या कडे गेलेल्या तीन लहान बालकांचा शेततळ्यात पाय घसरून पडून बुडून दुदैवी  मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे सोमवार दि.९ मे रोजी…

तहसीलदारांवर कायदेशीर कारवाईसाठी दि. १३ मे रोजी प्रांत कार्यालयासमोर होणार आंदोलन

बेजबाबदारपणे खोटा खुलासा करून वरिष्ठांची दिशाभूल करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्त्यांवर बेजबाबदार आरोप करून बदनाम करणाऱ्या मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा दि.१३ मे रोजी पंढरपूर येथील…

मोहोळमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत स्कुटी वरील महिला जागीच ठार

कुरूल रस्त्यावरील घटना भरधाव वेगात ओव्हरटेक करीत जाणाऱ्या मालट्रकने रॉंग साईडला जाऊन स्कुटी ला धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये मोहोळ येथील एक ३५ वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना मोहोळ शहरातील…
आत्महत्या ग्रस्त कुटुंबास जनहित ची आर्थिक मदत

आत्महत्या ग्रस्त कुटुंबास जनहित ची आर्थिक मदत

लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष निषेधार्ह मोहोळ येथे दोन महिन्यापूर्वी शेतीच्या आर्थिक तणावातून आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्यांच्या कुटुंबास कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नसून ही निषेधार्य बाब असल्याचे…

देवडी येथे ७ मे रोजी अक्षरसंस्कार गुरुकुल चे वास्तुशांती व भव्य उदघाटन समारंभ

मान्यवरांच्याउपस्थिती मध्ये होणार कार्यक्रम देवडी (ता. मोहोळ) येथे अक्षरसंस्कार गुरुकुल चे वास्तुशांती व भव्य उदघाटन समारंभ कार्यक्रम दि.७ मे रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी दिली.…

मोहोळ च्या तहसीलदारांच्या विरुद्ध वकील संघटनेचे लाक्षणिक धरणे आंदोलन

तहसीलदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची होते मागणी-मोहोळच्या तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व तहसीलदार यांच्या समोर असलेल्या प्रलंबित केसचे कामकाज…
लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचे दाखले सादर करावेत

लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचे दाखले सादर करावेत

तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांचे आवाहन विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाकडील संजय गांधी, श्रावणणबाळ, इंदीरा गांधी योजनांअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करणेच्या सूचना देण्यांत आलेल्या आहेत.…
बनावट नवरी उभी करून लग्र लावणारी टोळी पकडली

बनावट नवरी उभी करून लग्र लावणारी टोळी पकडली

मोहोळ तालुक्यातील प्रकार बनावट नवरी दाखवून तिच्याशी साखरपुडा करून लग्न करण्यासाठी खंडोबाचीवाडी येथे आल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांना तिच्याबद्दल संशय आला आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नवरी सह सात जणांना पकडून पोलिसांच्या…
अवकाळी पावसाने झोडपले, वीज पडल्याने तीन गायी मृत्यमुखी

अवकाळी पावसाने झोडपले, वीज पडल्याने तीन गायी मृत्यमुखी

मोहोळ तालुक्यात अचानकच रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून शेतमालासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान विजेच्या कडकडाट होऊन येणकी (ता. मोहोळ) येथील तीन गायींचा…