घाटणे च्या तंटामुक्त अध्यक्ष पदी विश्वास गायकवाड यांची बिनविरोध निवड
मोहोळ/ धुरंधर टीम मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विश्वास जालीदंर गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. घाटणे येथे आयोजित केलेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात…










