सोलापूर सोशल फाउंडेशनच्या “श्रीमंती सोलापूरची” पुरस्काराचे वितरण
"श्रीमंती मोहोळची" पुस्तकाला सहकार्य करणार सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्यां "श्रीमंती सोलापूरची" पुरस्कारासाठी सामाजिक कार्याची दखल घेऊन दिले जाणारे पुरस्कार आदर्शवत बाब असून यामुळे आणखी काम करायला ऊर्जा मिळते. सोलापूर…










