सौंदणे ग्रामपंचायतचे सदस्य जिलानी पठाण यांचा वाढदिवस व अरविंद सुभाष सुतकर यांने एम. एसी मध्ये गणित विषयात प्रथम श्रेणी मिळवून नाविन्यपूर्ण गुण मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान शेजबाभूळगावचे विद्यमान उपसरपंच सुलतानभाई शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारतभाऊ सुतकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सोंदणे येथील युवक विद्यार्थी अरविंद सुभाष सुतकर यांचे एम. एसी मध्ये गणित विषयात प्रथम श्रेणी मिळवून नाविन्यपूर्ण गुण मिळवले आहेत. यासह सोंदणे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य जिलानी पठाण यांचा वाढदिवसा निमित्त त्यांचा सन्मान शेजबाभूळगावचे विद्यमान उपसरपंच सुलतानभाई शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारतभाऊ सुतकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच विकास मामा कोकाटे, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत नाना भानवसे, रईस पठाण, रमेश गोडसे, एजाजभाई शेख, पोलीस पाटील उमाजी राऊत, बलभीम भानवसे, अमजद पठाण, सागर कोळी आदिं उपस्थित होते.