मोहोळ येथे ५ मार्च रोजी बौद्ध वधु-वर परीचय मेळावा

मोहोळ येथे पंचशील मंडळाच्या वतीने कालकथीत अंजली अशोक पाचकुडवे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त बौद्ध समाजातील वधु वरा साठी वधु वर परीचय मेळाव्याचे रविवार दि. ५ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. 

हा मेळावा येथील कै. शहाजीराव पाटील सभागृह मेन रोड मोहोळ येथे सकाळी ११ ते ४ या वेळेत घेण्यात येणार आसुन इछूकांनी नाव नोंदणी करण्यासाठी सकाळी ११ वाजता उपस्थीत रहावे असे आवाहन संयोजकानी केले आहे. आधिक माहिती साठी इछूकांनी शशिकांत ठोकळे ९४०४९६९६०४, अशोक पाचकुडवे ९०९६३१०६२६, संजय आठवले  ९८५०५२०९३०, शिवाजी आवारे  ९०११५२१९६२  यांच्याशी संपर्क साधावा, असे संयोजकानी आवाहन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *