आमदार शहाजी पाटील यांनी जिल्ह्यात शिवसेनेची शान राखली. नागेश वनकळसे
खा.विनायक राऊतांनी मानदेशी भाषेची दोन वाक्ये बोलावी. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार शहाजी बापू पाटील आहेत, त्यांनी शिवसेनेची शान सोलापूर जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभेत राखली ते आमदार झाले नसते तर…