पेनुर येथील चार शेतरस्त्यांचे केले मुरमीकरण
चरणराज चवरे हे पेनूर जिल्हा परिषद निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार ग्रा. पं. सदस्य चरणराज चवरे यांची माहिती ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पेनुर ग्रामपंचायतीच्या वतीने…