नववधूने लग्नापूर्वी दिली ही परीक्षा मग लग्नाची परिक्षा
नवरीचे होतेय सर्वत्र कौतुक... धुरंधर न्युज प्रतिनिधी लग्न घटिका समीप आली की नववधूने तात्काळ लग्नमंडपात हजर राहण्याचे आवाहन केले जाते. माञ लग्नघटिका अर्ध्या तासावर आली असतानाही नववधूने आपल्या मेकअप व…










