जिल्हाप्रमुख पदावरून काढण्याचे षडयंत्र रचणाऱ्यानी टीका करण्याऐवजी पक्ष वाढीसाठी काम करावे- चरणराज चवरे
जिल्हाप्रमुखपद असो किंवा नसो ;सर्वसामान्यांची कामे करायला पद नाही तर निस्वार्थीपणा लागतो मोहोळ, धुरंधर न्युज मोहोळ तालुक्यातील शिवसेना मुख्यमंत्री शिंदे सेनेच्या गटातील राजकीय वाद उफाळून आला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…