पंचायत समितीच्या नूतन गट विकास अधिकारी पदी आनंदकुमार मिरगणे.

पंचायत समितीच्या नूतन गट विकास अधिकारी पदी आनंदकुमार मिरगणे.

गणेश मोरे यांच्या हस्ते घेतला पदभार . मोहोळ पंचायत समितीच्या नूतन गट विकास अधिकारी पदी आनंदकुमार मिरगणे यांनी नियुक्ती झाली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झालेले गणेश मोरे…
मोहोळ तालुक्यातील या गावात डॉक्टरास मारहाण, २८ जणांवर गुन्हा दाखल

मोहोळ तालुक्यातील या गावात डॉक्टरास मारहाण, २८ जणांवर गुन्हा दाखल

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ-रुग्णावर उपचाराच्या कारणावरुन जमावाने डॉक्टर दांपत्याला शिवीगाळ, मारहाण करुन रोख रक्कम नेल्याची घटना २ जून रोजी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर गावात घडली. या प्रकरणी मोहोळ पोलिसांत आठ मुख्य…

सोलापूर जिल्ह्यासाठी या शासकीय निवासी शाळेत विनामूल्य प्रवेश सुरु

सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी सहावी ते दहावी या सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु... नजीक पिंपरी (ता. मोहोळ) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी अद्यावत शाळेत…

सीनियर ब्लॅक बेल्ट ग्रेडिंग परीक्षेत दशरथ काळे यांचे यश

ग्रँड मास्टर यांच्या हस्ते काळे यांना डिग्री बहाल ओकिनावा मार्शल आर्ट्स अकॅडमी च्या वतीने हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे सीनियर ब्लॅक बेल्ट ग्रेडिंग साठी घेण्यात आलेल्या परीक्षेत क्रांतिवीर भगतसिंग कराटे आणि…

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू..

डॉक्टर दांपत्याचा समावेश, रस्त्यामुळे आणखी किती बळी जाणार? मोहोळ कडून पंढरपूरकडे भरधाव वेगात निघालेल्या स्कार्पिओ गाडीने समोरून मोहोळ कडे येणाऱ्या सॅलोरा कारला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये सॅलोरा कार मधील…

आष्टीच्या छकुलीला प्रहार देणार घर बांधून, झोपडीत जाऊन केली मदत..

मरीआईवाले समाजाची कलाकार पोहचली कान्स महोत्सवात कुरुल /नानासाहेब ननवरे यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील आष्टी (ता. मोहोळ) येथील कलाकार छकुली देवकर हिच्या घरच्या बिकट आणि…

उजनीचे पाणी पळविण्याच्या जुलमी शासन निर्णयाविरोधात मोहोळ येथे रविवारी भव्य रास्ता रोको आंदोलन

यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचा आंदोलनाचा पावित्रा उजनी धरणातील पाणी पळवून नेऊन आखली गेलेली लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारी असून या…

उजनीच्या पाण्यासाठी सोलापूर-पुणे वाद पुन्हा पेटणार, आज बैठक

मोहोळ येथे आज उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची आज तातडीची बैठक कुरुल / नानासाहेब ननवरे उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला दिल्याच्या कारणावरून सोलापुरातुन झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने तो…

मोहोळ तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच, आजच्या अपघातात 2 जण जागीच ठार

मोहोळ तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर देवडी गावच्या हद्दीमध्ये उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून पिकअप ने धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये दोन…

दोन सख्या भावासह तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली.. खेळत खेळत शेततळ्या कडे गेलेल्या तीन लहान बालकांचा शेततळ्यात पाय घसरून पडून बुडून दुदैवी  मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे सोमवार दि.९ मे रोजी…