पंढरपूरच्या पीएसआय चा मोहोळ मध्ये मृत्यू
मोहोळ, धुरंधर न्युज पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे युवराज कृष्णा भालेराव यांचे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही…