“काय हायवे, काय वळणं? चाळीस अपघात, चोवीस मुडदं ? शेकडो जखमी ? तरीही समदं ओके !!
पोखरापूर ग्रामस्थांचा आक्रोश : मोहोळ- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील पोखरापूर गावाजवळ एक कि.मी. मध्ये सलग सात अपघाती वळणे दूर करा, ओढ्याचे पाणी जाण्यासाठी चुकीच्या जागी बांधण्यात आलेला ब्रिज…