मोहोळ येथे तिरंगा अकॅडमीच्या वतीने मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण आणि अभ्यासिकेचा शुभारंभ
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोहोळ येथे नऊ वर्षांची यशस्वी परंपरा असलेल्या तिरंगा डिफेन्स अकॅडमीच्या वतीने भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करत असलेल्या दहावी…