पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ.विद्युलता पांढरे यांची निवड
पंढरपूर/धुरंधर न्युज पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व आयएसओ प्रमाणित आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. विद्युलता पांढरे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ.पांढरे या उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य…