आ. संजयमामा शिंदे यांची रस्त्याच्या दुर्दशेमुळे होऊ लागली प्रवासाची तारांबळ
श्रमदानातून 'जनशक्ती' संघटनेने सुरू केले रस्त्याचे काम माढा तालुक्यातील ३६ गावे व करमाळा तालुक्याला जोडणारा शिवाय करमाळा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी संजयमामा शिंदे यांच्या गावापासून करमाळ्याकडे जाणारा म्हणजे निमगाव टें.…