सीमाताई पाटील यांच्या पाठपुराव्याने क्रांतीनगर भागातील पाणी प्रश्न मिटला
मोहोळ/धुरंधर न्युज मोहोळ शहराच्या माजी सरपंच तथा नगरसेविका सीमाताई पाटील यांनी केलेल्या पाठपुरानंतर मुख्याधिकारी योगेश डोके यांनी प्रभाग क्र. ९ मध्ये तीन ठिकाणी बोरवेल घेण्यास मंजुरी दिली. त्यानुसार प्रभाग क्र.९…