भैय्या देशमुखांना अखेर जामीन मंजूर..
कांदा भाव प्रकरण भोवले होते. मोहोळ, धुरांधर न्यूज सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले असताना नियोजन भवनात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांशी धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी…