व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची हॉटेल सुनील येथे सदिच्छा भेट
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी पाकणी येथील उद्योजक सुनील वाघमोडे यांच्या हॉटेल सुनील येथे सदिच्छा भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी हॉटेलच्या उत्कृष्ट पदार्थाबद्दल व नियोजनाबद्दल कौतुक केले. महाराष्ट्रात शिवव्याख्यानाच्याद्वारे तरुणांना…









