‘जनशक्ती’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विनिता बर्फे यांची नियुक्ती
एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासमोर रॉकेल ओतून आंदोलन, पाण्याच्या प्रश्नासाठी औरंगाबाद येथे घागर मोर्चा, रायगड येथे आदिवासींसाठी आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, जनशक्तीच्या वर्धापन दिनानिमित्त…










