ना. चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी..
भीम टायगर सेनेची मागणी मोहोळ/धुरंधर न्युज महापुरुषांविषयी बेताल व अपमानास्पद वक्तव्य करणारे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष…