टाकळी सिकंदर येथील अतिक्रमण तात्काळ हटवा, अन्यथा..
मोहोळ/धुरंदर न्यूज टाकळी सिकंदर मधील भीमा कारखाना ते तिर्हे मार्ग रोड चौकामधील अतिक्रमण हटवावे, यासह चौकामधील गेल्या अनेक वर्षापासून महापुरुषांच्या जयंती तसेच सामाजिक उपक्रमासाठी असलेल्या झेंड्याचा कट्टा व ध्वज शेजारी…










