एफआरपी प्रमाणे पूर्ण दर दिला, मात्र ढाण्या वाघाला कोठेही पोस्टर लावण्याची गरज भासली नाही..
लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांचे प्रतिपादन लोकनेते साखर कारखान्याचा १९ वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न मोहोळ/धुरंधर न्यूज गत गाळप हंगामामध्ये लोकनेते साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे २१५० रुपये प्रतिटन दर…










