आवश्यकता नसलेल्या रेशन ग्राहकांनी अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा, अन्यथा कारवाई…
तहसीलदारांचे आवाहन महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना २०१३ ची अंमलबजावणी ०१ फेब्रुवारी २०१४ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनोमध्ये शिधापत्रिकाच्या आधार सिडींगच्या आधारे सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यांचा…