नूतन काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरुटे यांचा सन्मान
मोहोळ/धुरंधर न्युज मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सन्मान सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन नरूटे यांची काँग्रेस (आय) च्या सोलापूर शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सत्कार…










