स्टोनब्रिज पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून केली बालमित्राला मदत
मोहोळ/धुरंधर न्युज अनगर येथील स्टोनब्रिज पब्लिक स्कूल ची माजी विद्यार्थिनी अवनी अतुल नकाते व तिचा भाऊ नीरज हे यकृताच्या एका दुर्धर आजाराने त्रस्त आहेत, त्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठीचा…










