कोन्हेरी शालेय समितीच्या अध्यक्षपदी रेखा संजय जरग यांची बिनविरोध निवड
उपाध्यक्षपदी अरुण डोंगरे यांची निवड मोहोळ, धुरंधर न्युज कोन्हेरी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रेखा संजय जरग तर उपाध्यक्षपदी अरुण महादेव डोंगरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड पार…