लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना,अनगर गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता १५० रुपये प्रमाणे दि.१८ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या डी.सी सी बॅक खातेवर जमा करण्यात आल्याची माहिती लोकनेते शुगर चे चेअरमन विक्रांत (बाळराजे) राजन पाटील यांनी दिली.
यावेळी संचालक अजिंक्यराणा पाटील, प्रकाश चवरे, मदन पाटील, अशोक चव्हाण, संभाजी चव्हाण, शुक्राचार्य हावळे, संदीप पवार उपस्थित होते.