शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा 

शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा 

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार- सोमेश क्षीरसागर महाविकास आघाडीतील स्थानिक राष्ट्रवादीच्या आमदाराने कुठल्याही मित्र पक्षाला विश्वासात घेतले नव्हते व आमच्या प्रत्येक कामात अडथळा आणला जात होता असा आरोप करीत…
राष्ट्रपती निवडीबद्दल भाजप युवा मोर्चा च्या वतीने सामाजिक उपक्रम

राष्ट्रपती निवडीबद्दल भाजप युवा मोर्चा च्या वतीने सामाजिक उपक्रम

आदिवासीं महिला द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ कोणतेही होर्डिग्ज न लावता सामाजिक कर्तव्य म्हणून भाजपा युवा मोर्चा कडून मोहोळ…
शिराळा ते श्रीक्षेत्र अरण पालखी सोहळ्याचे प्रस्थान

शिराळा ते श्रीक्षेत्र अरण पालखी सोहळ्याचे प्रस्थान

परांडा- तालुका प्रतिनिधी - विलास सुतार आषाढी यात्रेला सर्व संतांच्या पादुका विठुरायाच्या  भेटीला येतात. मात्र, कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणत आपल्या कामात विठ्ठलाला शोधणारे श्री संत सावता महाराज यांच्या भेटीला…
मोहोळ नागरपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गट मैदानात

मोहोळ नागरपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गट मैदानात

पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती मोहोळ शहरामध्ये झालेली निकृष्ट विकास कामे, निधीचा झालेला अपव्यय, मोहोळ शहराचा थांबलेला विकास पूर्णत्वास नेहमीच्या हेतूने येणारी मोहोळ नगरपरिषद निवडणूक शिवसेना शिंदे गटाकडून सर्वांना सोबत…
छगनराव भुजबळांच्या लढ्यामुळे ओबीसींचे आरक्षण पूर्ववत!

छगनराव भुजबळांच्या लढ्यामुळे ओबीसींचे आरक्षण पूर्ववत!

समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील लढ्यास यश मिळाले असून ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने मोहोळ अखिल भारतीय समता…
भरदिवसा या गावातून ७ लाखाचा मुद्देमाल लांबविला..

भरदिवसा या गावातून ७ लाखाचा मुद्देमाल लांबविला..

परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.. बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयानी घरात प्रवेश करीत कपाटाचे कुलूप तोडून दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यासह साडे पाच लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ७…
मोहोळ च्या तहसीलदारांच्या गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुणे येथे संजीव खिलारे यांचे धरणे आंदोलन

मोहोळ च्या तहसीलदारांच्या गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुणे येथे संजीव खिलारे यांचे धरणे आंदोलन

जिल्हा पुनर्वसन कार्यालयाचे जमिनी वाटप व कब्जा देण्याचे मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना आदेश नसतानाही बनावट आदेश महसूल दप्तरी नोंदवून भ्रष्टाचार केला, प्रशासकीय कामकाजात अनेक गैरप्रकार केले, तालुक्यातील नागरिकांच्या…
लोकनेते कारखान्याचा १५० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता जमा..

लोकनेते कारखान्याचा १५० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता जमा..

लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना,अनगर गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता १५० रुपये प्रमाणे दि.१८ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या डी.सी सी बॅक खातेवर जमा करण्यात आल्याची माहिती लोकनेते…
सर्वसामान्य जनतेवर महागाईचा बोजा पडणार असल्याने अन्नधान्यांचा समावेश जीएसटी करात करु नये..

सर्वसामान्य जनतेवर महागाईचा बोजा पडणार असल्याने अन्नधान्यांचा समावेश जीएसटी करात करु नये..

मोहोळ चेंबर्स ऑफ कॉमर्स ची मागणी केंद्र सरकारच्यावतीने अन्नधान्य, खाद्य वस्तू, नॉनब्रँड वस्तूवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याच्या निषेधार्थ मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने अन्नधान्याचा जीएसटी करामध्ये समावेश केल्यामुळे…
ज्ञानदीप पब्लिक स्कूल सोलापूर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा संपन्न

ज्ञानदीप पब्लिक स्कूल सोलापूर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा संपन्न

ज्ञानदीप पब्लिक स्कूल सोलापूर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदीप पब्लिक स्कूलच्या आदर्श व कृतिशील प्राचार्या अमृता शिंदे…