केवळ ५०० रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंत्यासह तिघांना रंगेहाथ पकडले…

केवळ ५०० रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंत्यासह तिघांना रंगेहाथ पकडले…

मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी येथील समाज कल्याण विभागामार्फत पाणी पुरवठा पाईप लाईन करणे च्या कामास मंजुरी मिळालेली होती, त्या कामाचे अंदाजपत्रक लवकर तयार करून तांत्रिक मंजुरी मिळवून देण्यास मदत करण्यासाठी…
शहरातील बंद असलेला जनावरांचा आठवडा बाजार सुरू करण्याची मागणी

शहरातील बंद असलेला जनावरांचा आठवडा बाजार सुरू करण्याची मागणी

कोरोना च्या काळामध्ये बंद झालेला मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करण्याबाबत ची मागणी महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली असून यासंबंधीचे निवेदन…
धक्कादायक… डॉक्टर, शिक्षक बंधूसह एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामुहिक आत्महत्या..

धक्कादायक… डॉक्टर, शिक्षक बंधूसह एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामुहिक आत्महत्या..

कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील नऊ जणांची विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या?… एका डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील नऊ जणांनी एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली असून…
शिक्षणाधिकारी यांच्या आकस्मित भेटीत या शाळेतील १६ शिक्षकांना केले गैरहजर

शिक्षणाधिकारी यांच्या आकस्मित भेटीत या शाळेतील १६ शिक्षकांना केले गैरहजर

प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांचा मनमानी कारभार केल्याचा शिक्षकांचा आरोप सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सकाळी साडेसात वाजताच पेनूर येथील प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन येथे…
ओबीसी इम्पेरियल डेटा तयार करण्याची पद्धत चुकीची. त्वरित बदलावी…

ओबीसी इम्पेरियल डेटा तयार करण्याची पद्धत चुकीची. त्वरित बदलावी…

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस ओ.बी.सी. सेलच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी. महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगामार्फत सद्या राज्यभर ओबीसी इंपीरीकेल डाटा आडनावावरून करण्याचे काम सुरू आहे. आडनावावरून गणना करण्याची पद्धत…
तालुक्यातील जि.प व पं.स प्रारुप प्रभाग रचना चुकीची

तालुक्यातील जि.प व पं.स प्रारुप प्रभाग रचना चुकीची

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम सन २०२२ च्या प्रारुप प्रभाग रचनेवर आज दि. १५ जून रोजी पुणे विभागीय आयुक्त साहेब यांचे समोर हरकत घेतलेल्या नागरीकांच्या सुनावण्या…
माजी आ. रमेश कदम यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

माजी आ. रमेश कदम यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

मोहोळ चे कर्तव्यदक्ष माजी आमदार रमेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पोखरापूर येथे शालेय विद्यार्थ्यांना कट्टर समर्थक सुधीर बापू खंदारे यांच्यातर्फे खाऊ वाटप करण्यात आले. पोखरापूर (ता. मोहोळ) येथे माजी आमदार रमेश…
नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरातील रुग्णांना मोफत चष्मे वाटप.

नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरातील रुग्णांना मोफत चष्मे वाटप.

८५५ वयोवृद्ध रुग्णांची तपासणी माढा/ हनुमंत मस्तुद माढा ग्रामीण रुग्णालयात माढेश्वरी अर्बन बँक व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानाने शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी…
मोहोळ नगरपरिषद व अनगर नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर, इच्छुकांमध्ये कही खुशी कभी गम….

मोहोळ नगरपरिषद व अनगर नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर, इच्छुकांमध्ये कही खुशी कभी गम….

मोहोळमध्ये १० प्रभागांमध्ये २० तर अनगर मध्ये १७ प्रभागामध्ये १७ नगरसेवक बहुचर्चीत असलेल्या मोहोळ नगरपरिषदेची २०२२ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवकांच्या पदासाठी आरक्षण सोडत दि.१३ रोजी दुपारी १ वा. निवडणुक नियंत्रन…
छोट्याश्या वाडीतील जान्हवी पेठे ची महाराष्ट्र राज्य खो – खो संघाच्या कर्णधारपदी निवड

छोट्याश्या वाडीतील जान्हवी पेठे ची महाराष्ट्र राज्य खो – खो संघाच्या कर्णधारपदी निवड

पंचकुला हरियाणा येथे भारत सरकार व युवा कार्य आणि क्रिडा मंत्रालय आणि स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमानाने ४ थी राष्ट्रीय ( नॅशनल ) खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ ही…