दोन एटीएम फोडून ५० लाख रुपये लंपास, गॅस कटर च्या साह्याने केले एटीएम कट
मोहोळ- विजापूर राष्ट्रीय मार्गावर घडला प्रकार मोहोळ-विजापूर रस्त्यावरील मोहोळ शहर व कुरुल येथील दोन एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने कट करून एकूण ४९ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोकड पळवून…







