नदीपात्रामध्ये वाळू काढण्यासाठी बेकायदेशीर मुरूम उपसा करून रस्ता करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा… सामाजिक कार्यकर्ते शरद कोळी यांची मागणी
भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नसताना वाळू ठेकेदार अवैधरित्या मुरूम उपसा करीत नदी पात्रांमधून वाळू उपसा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे परवानगी देण्याच्या अगोदरच अवैध…