भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कुरुलचे बाबासाहेब जाधव यांची नियुक्ती

पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या सेवेसाठीच करणार: बाबासाहेब जाधव कुरुल, प्रतिनिधी (नानासाहेब ननवरे) भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कुरुल येथील बाबासाहेब जाधव निवड करण्यात आली असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,…

टॉवरच्या टूल बॉक्समध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीत सुमारे ८० लाखांचे नुकसान

कोळेगाव हद्दीतील दिनेश गाडे यांच्या मालकीच्या शेतामध्ये असणाऱ्या पॉलिहाऊस व डाळिंब, चिक्कू, आंबा, नारळ अशा विविध झाडांना वर्धमान फर्टीलायझर परिसरातील असणाऱ्या टॉवरच्या टूल बॉक्समध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीत सुमारे ८०…

शेती उत्पन्नाच्या टेंशनमधून २८ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या

शेतामध्ये खर्च करूनही कोणतेच उत्पन्न मिळत नाही, या मानसिक तणावामधून मोहोळ येथील एका २८ वर्षीय युवा शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता च्या…

मोहोळ च्या शुभांगी लंबे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी लंबे यांना राज्यस्तरीय "राजमाता जिजाऊ पुरस्कार" जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. अविष्कार सोशल…