महावितरण चा पुन्हा अनागोंदी कारभार उजेडात,
ए.सी.त बसून अनागोंदी कारभार करणाऱ्या मोहोळ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्याच कारभाराचे वाभाडे जग जाहीर केले असून दशरथ काळे यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात चुकीची दिशाभूल करणारी माहिती दिली असुन समंधित अधिकाऱ्यांवर…