भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कुरुलचे बाबासाहेब जाधव यांची नियुक्ती

पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या सेवेसाठीच करणार: बाबासाहेब जाधव कुरुल, प्रतिनिधी (नानासाहेब ननवरे) भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कुरुल येथील बाबासाहेब जाधव निवड करण्यात आली असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,…

युवासेनेची गांधीगिरी,थाळी, ताली बजाव आंदोलन

पेट्रोल पंपावर गुलाबपुष्प देऊन व मिठाई वाटुन अच्छे दिन आल्याचा आनंदोत्सव केला साजरा पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे.…

टॉवरच्या टूल बॉक्समध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीत सुमारे ८० लाखांचे नुकसान

कोळेगाव हद्दीतील दिनेश गाडे यांच्या मालकीच्या शेतामध्ये असणाऱ्या पॉलिहाऊस व डाळिंब, चिक्कू, आंबा, नारळ अशा विविध झाडांना वर्धमान फर्टीलायझर परिसरातील असणाऱ्या टॉवरच्या टूल बॉक्समध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीत सुमारे ८०…

ग्रामपंचायत मधील अपंगाचा ५ टक्के निधी वाटप…प्रहार संघटनेच्या मागणीला यश 

दि.३० मार्च रोजी कुरुल ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगाचा पाच टक्के निधी वाटप करण्यात आला. अपंगाचा पाच टक्के निधी वाटप करावा म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने मोहोळ तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे व…

५५ वर्षीय निवृत्त कंडक्टर ची गळफास घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामधील एका ५५ वर्षीय निवृत्त कंडक्टरने गुलमोहराच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.३० मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे…

नदीपात्रामध्ये वाळू काढण्यासाठी बेकायदेशीर मुरूम उपसा करून रस्ता करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा… सामाजिक कार्यकर्ते शरद कोळी यांची मागणी

भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नसताना वाळू ठेकेदार अवैधरित्या मुरूम उपसा करीत नदी पात्रांमधून वाळू उपसा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे परवानगी देण्याच्या अगोदरच अवैध…

शेती उत्पन्नाच्या टेंशनमधून २८ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या

शेतामध्ये खर्च करूनही कोणतेच उत्पन्न मिळत नाही, या मानसिक तणावामधून मोहोळ येथील एका २८ वर्षीय युवा शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता च्या…

शरद पवारांनी आडनाव आगलावे ठेवावं, सदाभाऊ खोत यांची जहाल टिका

सोलापूर-शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे काम केले, त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे. त्यांच्या आगलावे धोरणामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला, ते कुठतरी आतां थांबलं पाहिजे असं म्हणाताना सदाभाऊ खोत यांनी एका…

काँग्रेसच्या मोहोळ तालुका कार्यकारीणीत ७७ जणांना संधी

मोहोळ शहर व तालुक्याची काँग्रेस पक्षाची जंबो कार्यकारिणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जाहीर केली असून यामध्ये मोहोळ शहर २१ तर तालुका कार्यकारणी मध्ये ५६ असे ७७ जणांना या…

बेकायदेशीर काम थांबवा, अथवा स्मशानभुमीत आंदोलन,

मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत मंजूर असलेले पाणीपुरवठा चे बेकायदेशीररीत्या काम करुन शासनाची दिशाभुल करुन व नागरीकांचे पिण्याचे पाण्याचे आतोनात हाल करुन बिल हडपण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवून काम…