खर्च टाळून शस्त्रक्रियेसाठी मदत करीत जोपासली सामजिक बांधिलकी..
मोहोळ/धुरंधर न्युज २६,११ च्या कार्यक्रमाचा नाहक खर्च टाळुन कोन्हेरी गावातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत अनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या कु. अवनी अतुल नकाते (इयत्ता ४ थी) आणि चि. निरज अतुल…