तहसीलदार पुजारींना रुजू करुन घ्या; अन्यथा १० ऑगस्टला आंदोलन…
भीम टायगरसेनेचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा… मोहोळ/धुरंदर न्यूज मोहोळच्या रिक्त झालेल्या जागी तहसिलदार म्हणुन शोभाताई पुजारी यांची नियुक्ती शासनाने केली आहे. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे त्यांना अद्याप पदभार घेता आलेला नाही.…