माऊली विद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न
वडाळा/धुरंधर न्युज वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील माऊली महाविद्यालयात अगस्ती फाउंडेशन व आयक्यूएसी समितीच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र (बाबा) साठे…










