एटीएम फोडणाऱ्या तालुक्यातीलच दोन चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मोहोळ शहरातील कुरुल रस्त्यावर पाच दिवसांपूर्वी भारतीय स्टेट बँकेचे एटीएम सेंटर मधील मशीनवर दगड घालून मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालुक्यातीलच सौंदणे येथील दोघांना मोहोळ पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने…










