अपघातातील ६ जण मृत्यू पावलेल्या खान यांच्यावर मोहोळ तर आतार यांच्यावर जयसिंगपूर येथे अंत्यसंस्कार
मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर पेनूर येथे हृदय हेलवणारी घडली होती घटना पेनूर (ता. मोहोळ) येथे दि.२२ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मोहोळ शहरातील खान व आतार कुटुंबियातील ६ जण मृत्यू झाल्याची हृदय…

