२६/११ शहीदांच्या स्मरणार्थ ११६ जणांचे उत्स्फूर्त रक्तदान
आर जे सामाजिक संस्थेचा उपक्रम मोहोळ/धुरंधर न्युज २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ कोन्हेरी ता. मोहोळ येथे आर जे युवा मंच सामाजिक बहुउद्देशीय संस्था च्या वतीने…










