मोहोळच्या मुलींचे शासकीय वसतीगृहाचे येथील थकित वीज बिल बालाजी अमाईन्स व लक्ष्मी हायड्रोलीक ने भरले
युवा जागृती मंच ने केला होता पाठपुरावा मोहोळ/धुरंधर न्युज लाईट बिलाचा घोळ आणि शासकीय कागदपत्रांचा खेळ यामध्ये अडकलेले मोहोळ येथील शासकीय मुलींचे वसतिगृह विद्यार्थिनींसाठी कधी उपलब्ध होणार असा संतप्त सवाल विद्यार्थिनींच्या पालकांमधून उपस्थित…