ग्रामपंचायत मधील अपंगाचा ५ टक्के निधी वाटप…प्रहार संघटनेच्या मागणीला यश 

दि.३० मार्च रोजी कुरुल ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगाचा पाच टक्के निधी वाटप करण्यात आला. अपंगाचा पाच टक्के निधी वाटप करावा म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने मोहोळ तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे व…

५५ वर्षीय निवृत्त कंडक्टर ची गळफास घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामधील एका ५५ वर्षीय निवृत्त कंडक्टरने गुलमोहराच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.३० मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे…

नदीपात्रामध्ये वाळू काढण्यासाठी बेकायदेशीर मुरूम उपसा करून रस्ता करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा… सामाजिक कार्यकर्ते शरद कोळी यांची मागणी

भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नसताना वाळू ठेकेदार अवैधरित्या मुरूम उपसा करीत नदी पात्रांमधून वाळू उपसा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे परवानगी देण्याच्या अगोदरच अवैध…

शेती उत्पन्नाच्या टेंशनमधून २८ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या

शेतामध्ये खर्च करूनही कोणतेच उत्पन्न मिळत नाही, या मानसिक तणावामधून मोहोळ येथील एका २८ वर्षीय युवा शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता च्या…

बेकायदेशीर काम थांबवा, अथवा स्मशानभुमीत आंदोलन,

मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत मंजूर असलेले पाणीपुरवठा चे बेकायदेशीररीत्या काम करुन शासनाची दिशाभुल करुन व नागरीकांचे पिण्याचे पाण्याचे आतोनात हाल करुन बिल हडपण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवून काम…

महावितरण चा पुन्हा अनागोंदी कारभार उजेडात,

ए.सी.त बसून अनागोंदी कारभार करणाऱ्या मोहोळ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्याच कारभाराचे वाभाडे जग जाहीर केले असून दशरथ काळे यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात चुकीची दिशाभूल करणारी माहिती दिली असुन समंधित अधिकाऱ्यांवर…

माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. महेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांची प्रमुख उपस्थिती मोहोळ : माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. महेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे…