सरकारच्या नाकर्तेपणामुळे भारनियमनाचा भार जनतेच्या माथी : खुपसे-पाटील
राज्याला विजेच्या संकटातून बाहेर काढा : खूपसे-पाटील राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे, उन्हाचा प्रचंड त्रास होत आहे. उकाड्यामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. अशा अवस्थेत महाविकास आघाडी सरकारकडून जनतेला जाणून…