मेन लाईनला शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्याचा ऊस जळून खाक

मेन लाईनला शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्याचा ऊस जळून खाक

गोटेवाडी येथील कोकरे यांच्या शेतातील घटना. मोहोळ/धुरंदर न्यूज गोटेवाडी ते बाभूळगाव जाणारी महावितरण कंपनीची मेन लाईनला शॉर्टसर्किट होऊन स्पार्क झाल्याने बाबुराव भुजंगा कोकरे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला असून…
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करावेत..

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करावेत..

४ शेळ्या व १बोकड व मिल्कीग मशिन योजना मोहोळ/ धुरंधर न्युज जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग कडील सन २०२३-२०२४ वर्षा मध्ये जिल्हा परिषद उपकर योजनेमधून  वैयक्तीक लाभाच्या  योजना राबविण्यात येतात. यासाठी…
मारहाणीतील ७८ वर्षीय जखमीचा उपचारा दरम्यान झाला मृत्यू

मारहाणीतील ७८ वर्षीय जखमीचा उपचारा दरम्यान झाला मृत्यू

एका अल्पवयीन सह चार जणांवर गुन्हा दाखल मोहोळ/धुरंधर न्यूज दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी लोखंडी सळई व काठीने वस्तीवर झोपलेल्या दोघांना मारहाण करून गंभीर जखमी करत…
मोहोळ येथे आज मोफत स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन

मोहोळ येथे आज मोफत स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन

या शिबिरांचा लाभ घेण्याचे लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू तर्फे आवाहन मोहोळ, धुरंधर न्यूज मोहोळ येथील नागरिकांच्या सोयीसाठी लाइफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू यांच्या वतीने मोफत भव्य…
देणेकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून युवक हा बायको व तीन मुलांना घेऊन झाला बेपत्ता..

देणेकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून युवक हा बायको व तीन मुलांना घेऊन झाला बेपत्ता..

पंढरपूर व मोहोळ तालुक्यात माजली खळबळ मोहोळ, धुरंधर न्यूज देणे पाणी झाल्यामुळे व देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे त्यांना कंटाळून आम्ही घर सोडून जात असल्याबाबत घरामध्ये ठेवलेल्या डायरीमध्ये लिहून ठेवून एक…
मोहोळ येथे दोन्ही संघटनांच्या वतीने छायाचित्र दिन उत्साहात साजरा..

मोहोळ येथे दोन्ही संघटनांच्या वतीने छायाचित्र दिन उत्साहात साजरा..

मोहोळ/धुरंधर न्यूज मोहोळ तालुका छायाचित्रकार संघटना व सोलापूर ग्रामीण छायाचित्रकार संघटनेच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. दोन्ही संघटनांच्या वतीने नव्याने दाखल झालेल्या व या व्यवसायातील…
लघुवितरकेच्या माध्यमातून उर्वरित क्षेत्र ओलिताखाली येण्यास होणार मदत.. आ. माने

लघुवितरकेच्या माध्यमातून उर्वरित क्षेत्र ओलिताखाली येण्यास होणार मदत.. आ. माने

.. तर लोकनेते कारखाना शेतकऱ्यांची पाणीपट्टी भरण्याची घेईल जबाबदारी.... बाळराजे पाटील मोहोळ/धुरंधर न्यूज आष्टी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातुन तालुक्याच्या पश्चिम भागात हरितक्रांती झाली असून आता लघुवितरकेच्या माध्यमातून उर्वरित क्षेत्र ओलिताखाली…
मनसे सर्वसामान्य व लोक कलावंतांच्या कायम पाठीशी -दिलीप धोत्रे

मनसे सर्वसामान्य व लोक कलावंतांच्या कायम पाठीशी -दिलीप धोत्रे

मोहोळ येथे मनसे गौरव पुरस्कार सोहळा संपन्न मोहोळ/धुरंधर न्यूज महाराष्ट्रात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच उभी राहिली आहे. शेतकऱ्यांचे ही…
डॉ. प्रतिभा अमित व्यवहारे यांची भाजपा डॉक्टर सेल तालुकाध्यक्षपदी निवड

डॉ. प्रतिभा अमित व्यवहारे यांची भाजपा डॉक्टर सेल तालुकाध्यक्षपदी निवड

पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ. प्रतिभा अमित व्यवहारे यांची मोहोळ तालुका वैद्यकीय सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र महिला जिल्हाध्यक्ष धनश्री खटके पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. आष्टी…
मानवी समाजाला सुदृढ शरीर काळाची गरज – पो. नि. विनोद घुगे

मानवी समाजाला सुदृढ शरीर काळाची गरज – पो. नि. विनोद घुगे

मोहोळ येथे अत्याधुनिक व्हिजन जिमचा शुभारंभ मोहोळ /धुरंधर न्युज उत्तम आरोग्य सांभाळण्यासाठी मानवी शरीराला व्यायामाची गरज असून कोरोनाच्या संकटाने संपूर्ण मानवी समाजालाच सुदृढ शरीराचे महत्त्व जाणून दिले आहे. निरोगी आयुष्य…